Exclusive Interview with Payal Patil | Majhi Bayko Fame | Payal Patil Real Story | Lokmat Sakhi
#Lokamtsakhi #ExclusiveInterviewwithPayalPatil #PayalPatil #MaziBaykoSeries #PayalPatilRealStory
पायल पाटील आज आहे आग्री कोळी हिट मॉडेल... विनायक माळी सोबत माझी बायको या सिरीज मध्ये गाजलेली... चेहरा paralyze झाला आणि त्यातून सावरून पायल पुन्हा जोमाने मॉडेलिंग या क्षेत्रात उतरली...या आणि अशा अनेक गोष्टींचा खुलासा केलाय पायल पाटीलने या #Digitalकट्टा च्या एपिसोड मध्ये